Ads By Google

या योजनेअंतर्गत पती-पत्नीला मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये, इथे करा ऑनलाईन अर्ज | Post Office Scheme

 


Post Office Monthly Saving Scheme: मित्रांनो तुम्ही दिवाळी सणानिमित्त चालू वर्षांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा एखादा प्लॅन जर तुम्हाला हवा असेल आशा एका चांगल्या तुमच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत.


Post Office MIS : या योजनेत गुंतवणूक केल्यास पती-पत्नीला 5000 रुपये दरमहा मिळते. पहा कशी आहे ही योजना, त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा तुम्हाला यामध्ये डबल बेनिफिट नक्की मिळणार आहे.


खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहिती घ्या..


Click Here


मित्रांनो ही योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत बचतीसाठी एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पती-पत्नी दोघेही मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. मग ही योजना आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (Post Office Monthly Saving Scheme) या योजनेमधून तुम्हाला मासिक वेतन हे 4950 रुपये प्रत्येक महिन्याला हमखास मिळत राहते…

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर माहिती घ्या.


Click Here



Post a Comment

Previous Post Next Post