Ads By Google

अभिनेत्री हेमांगी कवी पुन्हा चर्चेत; बिकीनीतल फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेली आणि सध्या रंगभूमीवरील अजरामर ‘फुलराणी’ ताकदीनं साकारणारी अभिनेत्री वी हेमांगी कवी धुमाळ आजकाल तिच्या सोशल


मुंबई: अभिनेत्री हेमांगी तिच्या परखडपणासाठी ओळखली जाते. समाजातील घटनांवर हेमांगी तिची मते ठामपणे आणि अतिशय बेधकडपणे मांडत असते. तिची हटके स्टाइल देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा तिला तोकडे कपड्यांमुळं ट्रोल करण्यात आलं आहे. असं असलं तरी हेमांगीनं ट्रोलर्सला न जुमानता आता बिकीनीतील फोटो शेअर केले आहेत. हेमांगीचे हे मोनो बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत.


Post a Comment

Previous Post Next Post